Jamnagar Vantara ZOO : गुजरातमधील वनतारा प्राणीसंग्रहाय 'माझा' वर : ABP Majha

गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठ प्राणीसंग्रहालय उभं राहतंय. इथं जगभरातून रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना एकत्र ठेवून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवलं जातंय. हत्तींसह जगाच्या कानाकोप-यातून वाघ-सिंह यांच्यासारखे हिंस्त्रप्राणीही एकत्र ठेवून त्यांचं संगोपन केलं जातंय. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून 3 हजार एकर परिसरात हे संग्रहालय उभारण्यात आलंय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola