James Laine: पुरंदरे माहितीचा स्त्रोत नव्हते- जेम्स लेन यांचं स्पष्टीकरण ABP Majha

Continues below advertisement

James Laine Controversial Book : छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्यात राजकारण पुन्हा ढवळून निघत असताना आता या वादात स्वतः लेखक जेम्स लेननं स्पष्टीकरण दिलं आहे. 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते अशी माहिती स्वतः जेम्स लेनने दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram