Jalyukta Shivar : 'जलयुक्त शिवार' योजनेतील कथित घोटाळेबाजांवर मेहरबानी? रक्कम माफ करण्याची शिफारस

Continues below advertisement

जलयुक्त शिवार योजनेबाबतची 'जलयुक्त शिवार' योजनेतील कथित घोटाळेबाजांवर मेहरबानी दाखवली जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित झालाय कारण घोटाळ्याची चौकशी करण्यसााठी नेमलेल्या 3 समित्यांपैकी एका समितीनं अहवाल कृषी आयुक्तांना  सादर केलाय आणि यात कथित घोटाळेबाजांकडून 9 कोटींची रक्कम वसूल करू नये, ती माफ करावी अशी शिफारस करण्यात आलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram