Jalyukt Shivar : जलयुक्त शिवार योजनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु ABP Majha
जलयुक्त शिवार योजनेबाबत क्लिनचिट देण्यात आली असं वृत्त समोर आलं होतं... त्यानंतर आता राज्य सरकारनं स्पष्टीकरण देत या योजनेला पूर्णपणे क्लिनचिट दिली नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण दिलंय... 'जलयुक्त योजनेतील ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक, प्रशासकीय अनियमितता झाली आहे... आणि त्याप्रकरणी चौकशी अद्यापही सुरुच आहे... जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत एसआयटीमार्फत चौकशी सुरु राहणारेय... त्यामुळे क्लिनचिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलंय... जलयुक्त शिवार योजनेवरुन कसे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत..पाहुयात