Jalna : जालन्यातही शिवरायांचा रोतोरात बसवलेला पुतळा हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बुलढाणा, अमरावतीनंतर जालन्यातही अज्ञातांनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवलाय. जालन्याच्या सेवली इथं तहसीलच्या शासकीय जमिनीवर हा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आलाय. रातोरात पुतळा बसवण्यात आल्यानंतर या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola