
Jalna : भाजप जिल्हाध्यक्षांसह २० जणांवर गुन्हा दाखल, पुतळा हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Continues below advertisement
अमरावती आणि बुलढाणा नंतर आता जालन्यामध्ये देखील अनधिकृत पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्षांसह २० जणांवर गुन्हा दाखल, पुतळा हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
Continues below advertisement