Jalna Rain : ...अन् तो दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement

जालना जिल्ह्यात तिर्थपुरी रोडवर एक तरुण थोडक्यात बचावला आहे. जालन्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. नदी-नाले तुडुंब भरलेत. असं असतानाही काही जण वाहत्या पाण्यातून नसतं धाडस करतायत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात एका तरुणानं केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram