HSC Exam | बारावीचा हिंदी विषयाचा पेपर फुटला, शिक्षकासह सात जणांवर गुन्हा दाखल | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये बारावीचा हिंदी विषयाचा पेपर फुटलाय...प्रश्नपत्रिकेचा फोटो मोबाईलवर काढून उत्तराची कॉपी पुरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय..
याप्रकरणी एका शिक्षकासह ७ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय...परतूरमधल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयात हा प्रकार घडलाय..
पोलिसांनी झेरॉक्स केंद्रावर धाड टाकल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय...पोलिसांनी आरोपींकडून एक कॉम्प्युटर, एक झेरॉक्स मशीन आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत