Mahadev Jankar : भुजबळ वेगळा पक्ष काढा आणि स्वत:च्या पक्षातून उभे रहा Mahadev Jankar यांची विनंती
Continues below advertisement
Mahadev Jankar : भुजबळ वेगळा पक्ष काढा आणि स्वत:च्या पक्षातून उभे रहा Mahadev Jankar यांची विनंती
जालना: याद राख, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा थेट इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिलं आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनवरून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. जालन्यामधील आंबड या ठिकाणी आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पहाटे आणून आंदोलनाला बसवल्याचा आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Chhagan Bhujbal Mahadev Jankar Maharashtra News Jalna MARATHI NEWS News Marathi OBC Sabha