Jalna MIDC Blast : जालन्यात स्टील कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी; 3 जणांची प्रकृती गंभीर

Jalna MIDC Blast : जालन्यात स्टील कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी; 3 जणांची प्रकृती गंभीर

जालना -स्टील कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी,3 जणांची प्रकृती गंभीर, 

गजकेशरी स्टील कंपनीत लोखंड वितळवणाऱ्या भट्टीत स्फोट .

अँकर -जालना येथे औद्योगिक वसाहतीमध्ये एका स्टील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 22 कामगार होरपळले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे , या  जखमी वर जालन्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात रेफर करण्यात आलय,
बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळया बनवणाऱ्या या  कंपनीत लोखंड वितळवणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडलीय.

या प्रकरणी जखमी कामगारांचा जवाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितलय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola