Grampanchayat Election | जालन्यात अशा पद्धतीनं पार पडतंय ग्रामपंचायत निवडणुकांचं मतदान

Continues below advertisement
14 हजारहून जास्त ग्रामपंचायतींमध्ये मतदान करत ग्रामीण भागातील मतदारांनी भवितव्याच्या दृष्टीनं गावप्रमुखाच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. जालन्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. मतदारांमधील उत्साहासोबतच इथं पोलिसांचा फौजफाटा आणि प्रशासनाचीही जैय्यत तयारी पाहायला मिळाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram