Jalgaon Temperature Update : जळगावात तापमानाचा पारा 47.2 अंशांवर, ही सर्वाधिक तापमानाची नोंद
Continues below advertisement
जळगावकरांनो, काळजी घ्या! जळगावात तापमानाचा पारा 47.2 अंशांवर, ही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद.
Continues below advertisement