
Jalgoan | जळगावात अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मुलाने आईला हातगाडीवरुन रुग्णालयात नेलं!
Continues below advertisement
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिके अभावी रुग्णांची मृत्यू होणे असे प्रकार घडत आहेत. रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जळगावात हातगाडीवर रुग्णाला रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सर्व प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Continues below advertisement