Jalgaon Help for Konkan : जळगावच्या सेवारथ परिवारासह विविध संस्थांकडून कोकणात मदत रवाना #Flood
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
31 Jul 2021 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकण पूरग्रस्थांच्या मदतीसाठी जळगावमधील सामाजिक संस्थांचा मदतीला धावून आल्याचं पाहायला मिळत आहे,शहरातील विविध सामाजिक संस्थांनी साडेसात लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू कोकणा कडे रवाना केल्या आहेत.