Jalgaon : साने गुरूजींच्या खोलीला स्मृती कक्ष नाव, अमळनेर तत्वज्ञान केंद्रात साने गुरुजींचं वास्तव्य
abp majha web team
Updated at:
04 Feb 2024 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalgaon : साने गुरूजींच्या खोलीला स्मृती कक्ष नाव, अमळनेरच्या तत्वज्ञान केंद्रात साने गुरुजींचं वास्तव्य
जळगावमधील अमळनेरच्या तत्वज्ञान केंद्रात अध्ययनासोबत नोकरीच्या निमित्ताने साने गुरुजी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात वास्तव्यास होते. या ठिकाणी त्यांनी केलेल्या देशसेवेसह, विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे साने गुरुजी यांची ओळख देशभर झाली होती. साने गुरुजी ज्या खोलीमध्ये राहतं होते, त्या खोलीला सानेगुरुजी स्मृती कक्ष असे नामकरण करण्यात आले आहे.