
Jalgaon Loksabha Ground Report : जळगाव रावेर लोकसभेचा गड कोण राखणार ?
Continues below advertisement
Jalgaon Loksabha Ground Report : जळगाव रावेर लोकसभेचा गड कोण राखणार ? जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचं मतदान येत्या १३ तारखेला पार पडतंय. तसंच सामान्य जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हेच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी.
Continues below advertisement