Jalgaon Girls Hostel Issue | मुलींच्या छळ प्रकरणाची आयएएस अधिकारी वरिष्ठ पोलीस चौकशी करणार

राज्य शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या आशादीप शासकीय वसतिगृहातील महिला आणि मुलींचा छळ झाल्याचं प्रकरण उजेडात आलंय. आता या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेतलीय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आय ए एस अधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशी मध्ये जे काही निष्पन्न होईल त्या नुसार पोलीस प्रशासण कायदेशीर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया जळगांव चे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola