जळगाव हत्याकांड | आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं : नातेवाईक
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात काल चार अल्पवयीन भावंडांच हत्याकांड झाल्याची घटना घडली होती या घटनेचा पार्श्वभूमीवर गावातील लोकांच्या काय भावना आहेत त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चांदरशेखर नेवे यांनी