Martyr Yash Deshmukh | महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, शहीद यश देशमुख यांच्यावर आज अंत्यसंस्कार

श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं. शहीद यश देशमुख यांच्यावर जळगावातील त्यांच्या पिंपळगाव या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola