Jalgaon : बाजार समित्या पूर्वीप्रमाणेच सुरु राहिल्या पाहिजे ; जळगावमधील व्यापाऱ्यांची मागणी
Continues below advertisement
बाजार समित्या बंद राहिल्या तर त्याचा सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होत असल्याने सरकारनं बाजार समित्या या पूर्ण वेळ सुरू ठेवल्या पाहीजे. बाजार समित्या बंद राहिल्या तर शेतकरी,व्यापारी,हमाल या सर्वांचा या मुळे नुकसान होत असते ,संपूर्ण अर्थचक्र त्यामुळे विस्कळीत होत असल्याने बाजार समित्या या पूर्वी प्रमाणेच सुरू राहायला हव्या ,मात्र कोरोनाचा धोका पाहता कोरोनाच्या बाबत जे काही राज्य सरकारचे वतीने नियम लागू करण्यात आले आहे, ते नियम पाळण्याचा बंधन कायम ठेवून बाजार समित्या सुरू ठेवण्यात याव्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाजार समिती व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus CM Uddhav Thackeray State Government Jalgaon Coronavirus Shops Reopen Jalgaon Traders