Gulabrao Patil On Sanjay Raut : संजय राऊतांनी जळगावमधून निवडणूक लढवावी : गुलाबराव पाटील
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App Gulabrao Patil On Sanjay Raut : संजय राऊतांनी जळगावमधून निवडणूक लढवावी : गुलाबराव पाटील
जळगावमध्ये आज महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर सडकून टीका केलीय. जळगावमधून निवडणूक लढवण्याचं आव्हानही गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलंय.