Gold Shop Closed : सुवर्णनगरी जळगावातील सराफा दुकानं बंद, गुढीपाडवा असूनही सोनंखरेदीसाठी तुरळक गर्दी

Continues below advertisement

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे.  राज्यभरात नेते, कलाकार, खेळाडू आपापल्या घरी नियम पाळत गुढीपाडवा साजरा करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram