Jalgaon : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट, काहींना पक्षाघाताचा झटका ABP Majha
जळगाव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट पसरली असून या लाटेचा दुष्परिणाम म्हणून काही जणांना पक्षाघाताचा झटका आल्याच्या घटना मध्ये वाढ झाल्याचं दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.