Jalgaon: दोन बायका विजयी कहाणी ऐका, निवडणुकीत विजयाचा डबल धमाका ABP Majha

Continues below advertisement

एक अविस्मरणीय घटना सध्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहाण गावात समोर आलेली आहे.एका जिगरबाज पतीने आपल्या पहिल्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य निवडून आणल्यानंतर गावात पोटनिवडणुकीची आलेली संधी पाहून दुसऱ्या पत्नीलाही ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून  निवडून आणल्याने हा  विषय जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे.  पाचोरा  तालुक्यातील पाहणं या गावी समोर आली आहे. आपल्या दोन्ही पत्नी गावच्या राजकारणात निवडून आल्याने गावच्या विकासात या दोन्ही चा सहभाग होणार असल्याने खुश झालेल्या पतिराजानी आपल्या दोन्ही पत्नीचं चक्क औक्षण करून आणि त्यांना पेढा भरवून आपला आनंद व्यक्त केला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram