Five-day working week | पाच आठवड्यांच्या निर्णयामुळे एक दिवसाचा खर्च वाचला : गुलाबराव पाटील | ABP Majha
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णययावरून सरकारमधील मंत्रीच आमनेसामने आलेत. सरकारच्या या निर्णयावर कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. तर उगाच बोंबाबोंब करु नये अस म्हणत पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय.