जळगावमध्ये महावितरण अधिकाऱ्याला खुर्चीला बांधलं, वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त
Continues below advertisement
थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कडून थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत, वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमधील पीक धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात महावितरणचे अधिक्षक अभियंता फिरोज शेख यांना त्यांच्या जळगावमधील कार्यालयात बांधून ठेवत आपला निषेध व्यक्त केला आहे यावेळी शेख यांना बांधलेल्या खुर्चीसह बांधून महावितरणच्या कार्यालयात फिरविण्यात आले.
Continues below advertisement
Tags :
Jalgaon Bill Mahavitaran Electricity Bill Light Bill Nitin Raut Mumbai Electricity Bill Mumbai Light Bill