Jalgaon : जळगाव जिल्ह्यात रासायनिक खत वापरल्यामुळे पिकांंच नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान, रासायनिक खत वापरल्यामुळे पिकांंच नुकसान. .. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केली पाहणी..