Jalgaon : माझ्या नादी लागू नका... Eknath Khadse यांचं Gulabrao Patil यांना उत्तर
जळगाव जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. हे नेते आहेत अर्थातच एकनाथ खडसे आणि मंत्री गुलाबराव पाटील..... खडसे यांना चारीमुंड्या चीत करण्याची भाषा गुलाबराव पाटलांनी नुकतीच केली, तर एकनाथ खडसे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.... पाहुयात गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे काय म्हणालेत...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv