Eknath Khadse On Gulabrao Patil : खडसेंकडून गुलाबराव पाटलांवर 5 कोटींचा दावा,सत्र न्यायालयात सुनावणी
Continues below advertisement
एकनाथराव खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर दाखल केलेल्या पाच कोटी रुपयांच्या अब्रू नुकसान दाव्याची आज जळगाव न्यायालयात सुनावणी ची तारीख आहे 2016 साली तात्कालीन पालक मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.. मात्र या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याने आपली समाज्यात बदनामी झाली ,या कारणाने एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा जळगाव न्यायालयात दाखल केला होता या दाव्याची आज जळगाव न्यायालयात सुनावणी तारीख आहे,या तारखेला दोन्ही नेत्यांनी नाय्यालयत हजर राहणे अपेक्षित आहे.
Continues below advertisement