Jalgaon District Bank Elections: बॅंकेच्या १० जागांसाठी मतदान
Continues below advertisement
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. यातल्या 11 जागा बिन विरोध झाल्या आहेत. आज 10 जागांसाठी मतदान होणार आहे.
Continues below advertisement