Jalgaon Cotton yard Fire | धरणगावातील कमल जिनिंग प्रेसला आग, लाखोंचा कापूस जळून खाक

जळगाव जिल्ह्यातल्या धरणगावमध्ये जिनिंग प्रेसला लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाला.  शासनाच्या कापूस फेडरेशनतर्फे खरेदी करण्यात आलेला कापूस या प्रेसमध्ये ठेवण्यात आला होता. काल संध्याकाळच्या सुमारास या कापसाला अचानक आग लागली. या आगीत लाखोंचा कापसाची राखरांगोळी झालीय. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola