Jalgaon Accident News : जळगावात कॉलेजमधून परतणाऱ्या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून मृत्यू
Continues below advertisement
जळगावात कॉलेजमधून परतणाऱ्या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून मृत्यू...क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेल्या रिक्षातून तोल गेल्यानं विद्यार्थिनी पडली...
Continues below advertisement