खान्देशात आखाजी सणाचा उत्साह, माहेरवाशिणींकडून बालपणींच्या आठवणींना उजाळा
कोरोना सावटात खान्देशात आखाजी सण साजरा होत आहे. माहेरवाशिणींकडून झोके घेत, फुगड्या घालत आणि मांडे खात बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला जातो.