Jalayukta Shivar : राज्यात जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू, नव्याने पाच हजार गावांचाही केला समावेश
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्यात आलीय. जलयुक्त शिवार-2 असं या योजनेला नाव देण्यात आलंय. आता या योजनेत नव्याने पाच हजार गावांचा समावेश करण्यात येणारेय. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक गावांची शिवार पाणीदार झाल्याचं पाहायला मिळतंय. बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 1073 गावांसाठी 425 रुपयांनी कामं झाल्याची माहिती मिळतेय
Continues below advertisement