Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी

Continues below advertisement

Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
 एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला कार्यक्रमात  हाणामारी  टोपे समर्थक (राष्ट्रवादी)आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की..  वडीगोद्री येथे कार्यक्रमां दरम्यान गोंधळ  जालनाच्या वडीगोद्री - मुद्याच बोला कार्यक्रात हाणामारी  वडीगोद्रीध्ये दोन्ही बाजूनी केला राडा

हे ही वाचा... 

कधी जुळतंय, तर कधी तुटतंय... अशी काहीशी अवस्था महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aaghadi) जागावाटपाची झाली आहे. कधी जागावाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काही जागांवर वाद असल्याचं समजतंय. तर पुण्यात मात्र ठाकरे गटात शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीवर नाराजी पुढे आली आहे. 

आधी भांडणं, मग गळ्यात गळे आणि पुन्हा भांड्याला भांडी... असं काहीसं चित्र निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीच्या बाबतीत पाहायला मिळतंय. त्यात आता जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं असतानाही रुसवे-फुगवे संपायचं नाव घेत नाहीत. काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसचे दिल्लीतले नेते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram