Jalana: लसीकरण केंद्रावर आरोग्यमंत्र्याची उपस्थिती,15 वर्षावरील मुलांच लसीकरण : ABP Majha
Continues below advertisement
देशात आजपासून 15ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालंय. राज्यात जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झालाय. तर कोल्हापूर, नागपूरसह इतर भागातही मुलांचं लसीकरण सुरु झालंय. देशात लसीकरणासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. लसीकरण नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. सध्या लहान मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे....
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Rajesh Tope Kolhapur Satej Patil Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र कोल्हापूर Vacation Exclusive ताज्या बातम्या सतेज पाटील ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र कोल्हापूर Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राजेश टोपे लसीकरण सतेज पाटील Marathi News