Lockdown | रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारकडून दर निश्चिती : राजेश टोपे
Continues below advertisement
हॉस्पिटलच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी नवीन नोटिफिकेशन सरकारकडून दर निश्चिती करण्यात आली आहे. काही हॉस्पिटल कोव्हिड पेशन्टची बिले लाखोंच्या घरात, परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावता येणार नाही, याशिवाय मुंबई पुणे सोडून इतर भागासाठी थर्ड पार्टी अग्रीमेंट नुसार दर निश्चिती केलेली आहे
Continues below advertisement