Jalna : धक्कादायक! जालन्याच्या आईची 4 मुलांसह आत्महत्या, कौटुंबिक वादातून आयुष्य संपवल्याचा संशय

जालन्याच्या घुंगर्डे हादगावमधील एका आईने 4 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola