Jairam Ramesh : भाजप काँग्रेसबद्दल खोटं बोलणं थांबवेल, तेव्हा भाजपबाबत खरं बोलणं थांबवू
Continues below advertisement
कॉंग्रेसची भारज जोडो यात्रा राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. यानंतर ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्या दिवशी काँग्रेस भाजप, आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल, असे विधान जयराम रमेश यांनी केलं आहे.
Continues below advertisement