Jaipur Express Death Help :रेल्वे हत्याकांडात गेलेल्या टीकाराम मीणांच्या कुटुंबीयांना 56 लाखांची मदत
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे हत्याकांडात आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांचा मृत्यू , टीकाराम मीणा यांच्या कुटुंबीयांना जवळपास ५६ लाखांची भरपाई मिळणार.