City 60 Superfast News : 11 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 27 OCT 2025 : ABP Majha

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) विक्री प्रकरणावरून जैन समाज आक्रमक झाला असून, जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही आणि ट्रस्टींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जैन मुनी गुत्तिनंद महाराज यांनी दिला आहे. 'फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे', असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मतदार यादीतील घोटाळ्यांवरून गौप्यस्फोट करणार आहेत, तर बच्चू कडू (Bacchu Kadu) शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी जमिनीच्या वादातून गंभीर आरोप केले आहेत. राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नाशिकमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola