Jagdish Mulik : बॅनर लावणारा कार्यकर्ता भाजपचा नाही- जगदीश मुळीक
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन तीनच दिवस झालेत.. तोच पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर पुण्यात लावण्यात आलेत.. यानंतर मुळीक यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागलीये.. टीका होताच रातोरात बॅनर बदलण्यात आले आहेत....
Tags :
Girish Bapat Banner Passed Away Pune Strong Criticism City President Jagdish Mulik Pune Future MP