Jagdish Mulik On MVA : मविआनं अनेक बोगस नावं मतदार यादीत नोंदवली - जगदीश मुळीक
abp majha web team
Updated at:
25 Feb 2023 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे आरोप बिनबुडाचे आहेत... कसब्यातील मतदारांना पैसै वाटले जातायत असं सांगून ते कसब्यातील मतदारांचा अपमान करतायत अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलीये.