Akola | आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी, जागर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
Continues below advertisement
अकोल्यातील जागर फाऊंडेशनने आज आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केलीय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या खंडाळा या आदिवासीबहूल गावात ही अनोखी दिवाळी साजरी करण्यात आलीय. लोकांकडून रद्दी संकलनातून जमा झालेल्या पैशांतून हा उपक्रम राबविला जातोय. यावर्षी जागर फाऊंडेशनला लोकांनी 15 टन रद्दी जमा करून दिलीये. जागरच्या सदस्यांनी शेतात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केलीय
Continues below advertisement