Jagan Mohan Reddy On Tirupati Balaji : तिरुपती लाडू वादावरून जगनमोहन रेड्डींचं मोदींना पत्र
जयदीप मेढे
Updated at:
23 Sep 2024 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJagan Mohan Reddy On Tirupati Balaji : तिरुपती लाडू वादावरून जगनमोहन रेड्डींचं मोदींना पत्र
तिरूपती मंदिरामध्ये महाशांती यज्ञाला सुरुवात झालीये. तिरुपतीच्या प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीच्या वादानंतर मंदिराच्या शुद्धीसाठी या यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. २० पुजारी आणि ३ सल्लागारांच्या उपस्थितीत शुद्धीपूजेला सुरूवात झालीये. तिरूमला तिरूपती देवस्थानाचे मुख्याधिकारी श्यामला राव यांच्यासह इतर पदाधिकारीही या यज्ञासाठी उपस्थित आहेत.