J P Nadda Nashik Sabha : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा टॉप गिअर. एकाच आठवड्यात भाजपचे दोन दिग्गज नेते महाराष्ट्र दौऱ्यावर. जे.पी.नड्डा यांची पुढच्या आठवड्यात अमरावतीत सभा. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा. शाह आणि नड्डा यांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते लागले कामाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram