J P Gavit on Pesa Bharti : पेसा भरतीवरील स्थगिती उठवा,अन्यथा... गावितांचा इशारा

Continues below advertisement

J P Gavit on Pesa Bharti : पेसा भरतीवरील स्थगिती उठवा,अन्यथा... गावितांचा इशारा

द्या राज्यातील तेरा पेसा जिल्ह्यात आदिवासी संघटनांकडून बंदची हाक...  - कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आंदोलनाचे पडसाद उमटणार...-   - सर्व आदिवासींकडून ठिकठिकाणी रास्ता रोको करत चक्काजाम करणार  - आदिवासी नेते जे पी गावितांनी दिला इशारा...  - सर्व सरकारी कार्यालया बंद करून टाळेबंद आंदोलनाचा ही दिला इशारा...  -  पेसा अंतर्गत भरती करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांचे महिनाभरापासून आंदोलन सुरू...  - विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिलेले आश्वासन पाळले नाहीत- गावित   - आदिवासींच्या न्याय हक्कासाठी राज्यभरातील आदिवासी रस्त्यावर उतरतील- गावीत   - उद्या होणाऱ्या आंदोलनाचे जबाबदारी सरकारची असेल - जे पी गावित   - आदिवासींच्या पेसा योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा इशारा ...  - पेसा अंतर्गत केलेली भरती लागू करा ही प्रमुख मागणी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram