ITC Christmas Special Chocolates : नाताळानिमित्त ITC कंपनीकडून तिखड, आंबड, तुरट चॉकलेट्स बाजारात
abp majha web team
Updated at:
19 Dec 2023 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppITC Christmas Special Chocolates : नाताळानिमित्त ITC कंपनीकडून तिखड, आंबड, तुरट चॉकलेट्स बाजारात
तुम्ही गोड आणि कडू चाॅकलेट्स खाल्ली असेल मात्र आयटीसी कंपनीकडून आता तिखट, आंबट आणि तुरट चवीची चाॅकलेट्स देखील बाजारात आणली गेली आहेत. नाताळच्या पार्श्वभूमीवर पाच वेगवेगळ्या प्रकारची चाॅकलेट्स बाजारात आणली गेली आहेत. भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवत ही चाॅकलेट्स आणण्यात आली आहेत.