Gunaratna Sadavarte: देवेंद्र फडणवीसांमुळेच बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात आलं- सदावर्ते
abp majha web team
Updated at:
07 Oct 2022 10:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी संप काळात बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार आहेत.. या निर्णयानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले.. यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली