Buldhana:साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासंबंधी अर्बन बँकेच्या मुख्यालयात सहाव्या दिवशीही ITची चौकशी
बुलढाणा अर्बन बँकेच्या मुख्यालयात सहाव्या दिवशीही आयकर विभागाचं पथक चौकशी करत आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बनने दिलेल्या कर्जासंबंधी ही चौकशी सहाव्या दिवशीही सुरूच आहे. अकरा जणांचं पथक चौकशी करत आहे